मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना)
मनरेगा योजनेद्वारे प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील अकुशल काम करू इच्छिणाऱ्या प्रौढ व्यक्तीस एका वर्षात किमान १०० दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी दिली जाते.
जॉब कार्ड कसे मिळवावे?
ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाकडे अर्जाचा नमुना १ भरून द्यावा. अर्ज केल्यापासून १५ दिवसांच्या आत जॉब कार्ड व रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
टिप्पणी द्या (15)
Raul Waters I
Jacky Beatty
Gwen Ratke
Hilma Dicki
Breana Welch
Jacky Beatty
Miss Arianna Hodkiewicz I
SPAMMER123
Veda Rice
Miss Arianna Hodkiewicz I
Gwen Ratke
Content Editor
SPAMMER123
Norval Hilpert V
Ramiro Barton